केएआयजेएस बँक इतिहास
 

एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंगमुळे बँकिंग आपल्या बोटांच्या इशा-यावर आणले आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग सेवा सादर करीत आहे.

एसएमएस बँकिंग अंतर्गत ग्राहकांना देण्यात येणा-या सुविधा खालील प्रमाणे आहेत.
• आपल्या खात्यावरील सध्याचा बॅलेन्स
• आपल्या खात्यातील शेवटच्या ३ व्यवहारा विषयी पूर्ण माहिती
• चेक रिटर्न अलर्ट
• ट्रांन्झक्शन अलर्ट
• टर्म डीपोट मॅचुरटी अलर्टt

एसएमएस बँकिंग नंबर -+९१ ९२२५६५०११७

ट्रांन्झक्शनकरिता एसएमएस फॉरमॅट
SBAL Balance Inquiry SBAL A/C No. - e.g. SBAL SB 345
LST3 Last 3 Transaction LST3 A/C No. - e.g. LST3 SB 180
FCHQ Fate of Cheque FCHQ Chq No. - e.g. FCHQ 123456 SB 345
सुविधा बँकेच्या सर्व ग्राहकांना उपलब्ध आहेत .नोंदणी साठी शाखेत संपर्क साधा आणि सुविधा सक्रिय करा. आपण आपल्या सेल फोन नंबर बदलल्यास अर्ज भरा आणि संबंधित शाखेत पाठवा.


केएआयजेएस बँक

जलद बँकिंग

इंटरनेट बँकिंग

मोबाइल बँकिंग

Data NA

एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग आपल्या बोटांच्या टोकावर बँकिंग आणते.बँकने आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग सेवा सुरू केली आहे .अधिक वाचा

एटीएम / शाखा

तक्रार निवारण केन्द्र

आपली काही तक्रार असल्यास ,संपर्क करावा हि विनंती.   अधिक वाचा
केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »