केएआयजेएस बँक इतिहास
 

सेवा शुल्क

No
मुद्दे
कमिशन रक्कम (रुपये)
१.
बाहेरगांवाचे चेक कलेक्शन
 
रुपये .५०००/-पर्यंत
रु २५ /-
रुपये .१०,०००/-पर्यंत
रु ५० /-(पोस्टेज सह)
रुपये .१०,०००/-ते १ लाख
रु १००/- (पोस्टेज सह)
१ लाख व वरील
1% (for each Thousand) Maximum Limit Rs.5000/-
१. अ A) SPEED CLG. ( ONLY SAVINGS A/c. )  
रुपये .१,००,०००/-पर्यंत NIL
रुपये .१,००,०००/- वरील रु ५० /-
बी)Speed Clg.(Other A/c)  
रुपये .१,००,०००/-पर्यंत रु ५० /-
रुपये .१,००,०००/- वरील रु १५०/-
२.
डी.डी/ टी.टी/ यम.टी.इ.
 
रुपये .१०,०००/-पर्यंत
रु २५/-
रुपये .१०,०००/- वरील
दर हजारी अगर त्याचे रुपये २ + . कमाल रुपये.३०००/- टी. टी. साठी टेलीफोन रुपये.३५/-
३.
बँक्स चेक/पे ऑर्डरr
 
रुपये .१०,०००/-पर्यंत
रु २०/-
रुपये .१०,०००/- वरील
दर हजारी रुपये.२ कमाल रुपये.३०००/-
४.

अ)शहरी विभागात खातेदारांनी चालू / सेव्हींग्ज खात्यात (मुदत ठेवी वगळता)सरासरी शिल्लक रुपये २००००० लाख इतकी रक्कम ठेवलेस द्यावी लागणारी डी डी /टी टी /यम टी कमीशनाच्या ५०% इतकी सवलत द्यावी.

ब)ग्रामीण शाखेत रुपये ७५०००/-इतकी रक्कम ठेवलेस कमीत कमी ५०% इतकी सवलत द्यावी.
५.
बिल्स डिस्काउंट
 
रुपये .५०००/-पर्यंत
रुपये २५/-
रुपये .५०००/-च्या वर
रुपये ५/-+ पोस्टेज + नियमा प्रमाणे व्याज . .
For local cheque purchase
For each thousand Rs. 2 Maximum Rs. 3000/-
६.
डुप्लीकेट डी.डी
 
सर्व डुप्लीकेट डीडी साठी
रुपये.५०/-
रीव्हेलीडेशन
रूपये .३५/-
७.
डुप्लीकेट पासबुक (छपाई खाते))
 
सेव्हींग्ज पासबुक /प्रिन्टाउट
रूपये .३५/-
चालु,कँश क्रेडिट /प्रिन्टाउट
रूपये .३५/- + रुपये .५/- प्रती प्रिन्टाउट
८.
डुप्लीकेट खाते उतारा प्रिन्टाउट
रूपये.८/- प्रती पान जास्तीत जास्त रुपये ५०/-
९.
Computer Printout-(Account Statement)

Daily Rs.8/-

Weekly- Rs. 20/-

Monthli Rs. 25/-

१०.
MICR Clg. processing charges  
  Presenting bank Pre Cheque Rs 1/- For Mumbai, Mulund, Vashi, Thane Branch.
  Drawee Bank Pre Cheque Rs 1.50/-
११.
चेक परत चार्जेस लोकल
रुपये २५०/- प्रती चेक (for inward clearing)
रुपये १२५/- प्रती चेक (for outward clearing)
१२.
चेक परत चार्जेस इ सी एस रुपये २५०/- प्रती चेक
१३.
चेक परत चार्जेस बाहेर गावाचे आलेले रुपये १५०/- + वी.पी.चार्जेस
१४.
स्टॉप पेमेंट चार्जेस रुपये १००/- प्रती चेक (सर्व खात्यांची)
१५.
माय कर चेक बुक (छपाई)
रुपये २.००/- प्रती चेक ( तिमाही सरासरी बॅलन्स रु १० लाखांकरिता फ्री चेकबुक )
१६.
चेक बुक (छपाई)
सेव्हींग्ज चार्जेस २० रु प्रति बुक
चालु कैश क्रेडीट रूपये २.० /-प्रती चेक
१७.
दस्त पुर्तता चार्जेस
सर्व प्रकारचे दस्त पुर्तता चार्जेस (इतर तारण वगळता)कर्ज मर्यादा
१ लाख
रूपये.१२५/-
रूपये.१ लाख ते रूपये ५ लाख रूपये.२५०/-
रूपये. ५ लाख ते रूपये. १० लाख रूपये.६००/-
रूपये. १० लाख ते रूपये. २५ लाख रूपये १०००/-
रूपये. २५ लाख व त्यावरील रूपये १५००/-
१८.
प्रोसेसिंग चार्जेस
  विशिष्ट नुतनिकरण रुपये .
  अ) For Renewal 0.15% for कर्ज रक्कम (कमीत कमी रु ५००/-
  बी) नवीन कर्ज 1.00% for कर्ज रक्कम (कमीत कमी रु ५००/-- & जास्तीत जास्त .रु २५०००
१९ .
कर्जास फेर मंजुरी
  रु १ लाख ते ५ लाखांपर्यंत रु २०० /-
  रु ५ लाख ते १० लाखांपर्यंत रु ५०० /-
  रु १० लाख व त्यावरील रु ७०० /-
२०.
फॉर्म फी चार्जेस
  करंज मागणी अर्ज रु १०० / -
  पूर्णेहस्तांतरित दस्त (Re-conveys Deed) रु २०० / -
२१.
बँक गँरंटी कमीशन
पूर्ण सुरक्षीत ठेव
(ठेव रक्कम १००% देवून)
 
इतर तारना वरील गँरंटीज (२५%रोख /ठेव व बाकी तारण स्थावर /माल /मशीनरी इ.)
दर साल दर शेकडा प्रति रुपये 1
कमीत कमी रुपये. २००/-
जास्तीत जास्त अमर्याद
गँरंटी गँरंटी देताना पूर्ण वर्षाचे कमीशन रक्कम वसूल करावी
गँरंटी कालावधीसाठी गँरंटी देताना पूर्ण वर्षाचे कमीशन रक्कम वसूल करावी
बी इतर तारना वरील गँरंटीज (२५%रोख /ठेव व बाकी तारण स्थावर /माल /मशीनरी इ.)..  
Per Year for रुपये. २/-
कमीत कमी रुपये. २००/-
जास्तीत जास्त अमर्याद
क्लेम कालावधीसाठी कमीशन घ्यावे
गँरंटी कालावधीसाठी पूर्ण वर्षाचे कमीशन रक्कम वसूल करावी
२२. लॉकर भाड़े (वार्षीक) 1 April to 31 March
  Height CM Width CM Depth CM  
A Type 125 175 492 500
B Type 159 210 492 1000
C Type 125 352 492 800
D Type 189 263 492 1200
E Type 159 424 492 1500
F Type 278 352 492 1800
G Type 189 530 492 2000
H Type 321 424 492 2500
LL Type 404 530 492 3500
L2 Type 385 530 492 3000
B) Deposit- locker key deposit Rs. 5000/-
२३. आरटीओ ट्रेड सर्व्हीस चार्जेस
दू चाकी मोटर सायकल रूपये.१२५/-
चार चाकी मोटर कार ( ट्रक / ट्रँक्टर/डम्पर/ऑटो रिक्षा व्यतिरीक्त) रूपये.३५०/-
ट्रक / ट्रँक्टर/डम्पर साठी रूपये.६००/-
२४. सोलाव्हानासी सर्टीफीकेट

रकमेच्या ०.१० % प्रति लाख रु ५०० /- जास्तीत जास्त रु १०,००० /-

२५. आरटीजीएस चार्जेस

रु २ ते ५ लाखांकरिता रु २५ /-

रु ५ लाखांवरील रु ५० /-

२६. NEFT Charges

Upto Rs 1 lac Rs 5/-

Rs 1 to 2 lac Rs 15/-

above Rs. 2 lac Rs. 50

२७. एटीएम कार्ड  कार्ड मोफत दिले जाईल
सेव्हींग्ज खातेसाठी / चालु खातेसाठी चार्जेस
एटीएम कार्ड फी.
वार्षीक देखभाल चार्जेस रूपये. ७५/- Not for staff
इतर कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाहीत
२८ .
ATM चार्जेस
मासिक ५ व्यवहार मोफत ( Inclusive Financial & Non-Financial Transaction)
५ व्यवहार पुढे - प्रत्येक व्यवहाराकरिता रु २० /-
Note : बँक सेवक सोडून .हे चार्जेस आपले खातेदार इतर बँकेचे ATM वापरल्यास लागू होतील
२९. चालु व बचत खाते कमीत कमी शिल्लक रक्कमे बाबत
  बचत(सेव्हींग्ज) खाते कमीत कमी रक्कम रुपये कमीत कमी शिल्लक रक्कम न राहीलेस
  १. चेक बुक नसलेस
Metro
Urban
Rural

रुपये. ५००/-
रुपये. ३००/-
रुपये. २००/-

रुपये. १०/-( तिमाही )
रुपये. १०/-( तिमाही )
रुपये. १०/-( तिमाही )
२.चेक बुक असलेस    
Metro रुपये. २,०००/- रुपये. २५/-( तिमाही )
Urban रुपये. १,०००/- रुपये. २५/-( तिमाही)
ग्रामीण रुपये. ५००/- रुपये. २०/-( तिमाही )
B Current Account
  Metro (Mumbai, Pune, Thane) Rs. 5,000/- Rs.50/-(तिमाही )
Urban Rs. 3,000/-
Rural Rs. 2000/-
Minimum balance amount charges program will be run monthly(except staff accounts)
Metro Branch Kalbadevi-Mumbai / Mulund-Mumbai / Thane / Vashi-Navi Mumbai / Bangalore
Urban Branch Kolhapur / Jaysinghpur / Peth Vadgaon / Kolhapur / Ichalkaranji / Pune / Gadinglaj / Karad / Sangali / Solhapur / Nashik / Aurangabad / Latur / Jalna / Ahmednagar / Hubli / Belgavi / Ratnagiri / Nipani / Nashik
Rural Branch Sulkud / Hupari / Shirol / Gargoti / Ajara / Kagal / Aalas / Hathkanangale / Gandhinagar
Smart Premium Current Deposit  
Quarterly Average Remaining Deposit
( Except Mumbai, Thane, Vashi, Mulund, Bangalore)
Rs. 10,000/-
  Quarterly Average Remaining Deposit
( Mumbai, Thane, Vashi, Mulund, Bangalore)
Rs. 25,000/-

1.विना चार्जेस रोख रक्कम भरणा करणे व काढणे

2.ATM मोफत सुविधा ( वार्षिक चार्जेस नाईट )

3.SMS बँकिंगची मोफत सुविधा

4.NEFT मोफत सुविधा

5.वर्षाला २०० चेक मोफत

6.दरमहा एक खाते उतारा मोफत (उदा . मुंबई, ठाणे, मुलूंड, वाशी, बंगलोर सोडून )

7.मोफत इंटरनेट बुकिंग सुविधा

8.चेक वसुलीसाठी कोणतेही चार्जेस नाहीत

9.बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सुविधा

10.डी.डी. कमिशन मध्ये सध्याच्या चार्जेस करीत ५०% सवलत

11.बेस ब्रॅन्च सोडून इतर शाखेमध्ये रु २ लाखपर्यंत रोख भरणा करण्याची सुविधा

इनवॉर्ड व आउटवर्ड चेक परतिचे चार्जेस हे इतर खात्या प्रमाणे चालू असतील

13.जर आवश्यक शिलकी रकमेपेक्षा शिलाक रक्कम कमी ठेवल्यास दर तिमाही रु ५५० /-चार्जेस आकारले जातील

Note:- सध्याचे चालू खातेवरील योजनेत रूपांतर करणेची सुविधा आहे

सदरचे नियम वेळोवेळी बदल करण्याचा अधिकार बँकेस राहील . वेळोवेळी बदललेले नियम / अटी शाखांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येतील

30 Dormant Account maintaince chargess( Except Deposite Account)

1. Saving A/C Rs. 15/- (Annually)

2. Current A/C Rs. 25/- (Annually)

31 Charges to close Saving / Current A/c

1. Saving A/C Rs. 50

2. Current A/C Rs. 100

32 ABB Cash Tractions Customer from base branch to other branch cash amiunt per Bundle (100 rs) Rs, 3/- Charges. This charges debited the particular account on that time.( Minimum Rs. 10/-)
Note :-
१) वरील सर्व चार्जेस + GST स्वतंत्र आकारला जाईल .( चार्जेस + GST )
२) लॉकर भाडे वार्षिक आकारणी प्रमाणे लागू करण्यात येईल. जर खातेदराने आर्थिक वर्षाच्या मधेच लॉकर उघडले, तर मार्च महिन्या पर्यंत मासिक पद्धतीने ( उर्वरित कालावधीकरिता ) घेतले जाईल व त्यातून पुढे वार्षिक पद्धतीने आकारणी केली जाईल व ते एप्रिल महिन्यात घेतले जाईल
३) एखाद्या व्यवहार/उलाढाल पाहून त्यांना आकाराव्याचे चार्जेस बाबत बदल करण्याचा अधिकार बँकेचा राहील . सदरचा अधिकार चैर्मन. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व डेप्युटी गेनेरळ मॅनेजर यांच्या संयुक्त सहीने राहील हे चार्जेस हेड ऑफिस कडून मंजुरी दिल्यानंतरच खातेदारांना देण्यात येईल
४)आदल्या दिवशी ( Previous Day Balance)बॅलन्स मधून NEFT/RTGS केलेस, चार्जेस आकारले येतील

 
केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »