केएआयजेएस बँक इतिहास
 

केएआयजेएस कर्ज

केएआयजेएस बँक इतिहास

सावली गृह कर्ज योजना

आता स्वत: च्या एका सर्वात मोठा घरी जा लहान ईएमआय मध्ये

जलद आणि सोपे गृह कर्ज

उद्धेश

नवीन घर बांधणी /फ्लॅट खरेदी


कर्ज मर्यादा

a) नोकरदार वर्गासाठी निव्वळ मासिक पगाराच्या (पगार व महागाई भत्ता)५५ पट तर व्यापारी वर्ग, व्यावसायीकांसाठी वार्षिक उत्पनाच्या ४ पट किंवा .
b) तयार फ़्लँट किंवा घर बांधणीच्या ७५% पर्यंत किंवा
c) कर्ज हप्त्याची रक्कम एकूण मासिक मीळकतीच्या(ग्राँस मंथली पे)५०% पेक्षा अधिक नसावी.

वरील तीन निष्कर्षाबरोबर आधारीत जी कमीत कमी रक्कम असेल तेवढी रक्कम मंजूर करता येईल .


पात्रता

1) नोकरदार वर्ग:
-अर्जदार व्यक्ती सरकारी, नीमसरकारी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, सरकारी ,खाजगी व सार्वजनीक क्षेत्रातील नामांकित संस्थेमधे नोकरी करणारी असावी.
- दरमहा पगारातून कर्ज हप्ते वसूल करण्याचे अधिकार पत्र, हमीपत्र तसेच निवृत्ती नंतर मीळणारे फायद्याचे हमीपत्र आवश्यक.
-पगारातून एकूण वजावट ही एकूण दरमहा पगाराच्या ६५% पेक्षा जास्त नसावी.

2) For self employed:
- Applicant should be income tax payee.


परत फेडीचा कालावधी

कमाल २० वर्षे


सुरक्षा

1) खरेदी करणारी मालमत्ता गहाण ठेवणे.
2) दोन हमीदार.


पूर्व - पेमेंट शुल्क

नाही


Document Required

1) In case of salaried customers salary slip, IT returns with computation of income.
2) In case of self employed last three years profit & loss A/c, balance sheet & IT returns.
3) Photographs, identy proof, age proof, photo proof, residence proof of borrower & guarantor.
4) Own contribution (Margin money) receipts.
5) Copies of title deeds.


खास तुमच्यासाठी

केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »