केएआयजेएस बँक इतिहास
 

केएआयजेएस ठेव

केएआयजेएस बँक इतिहास

रिकरिंग ठेव

आमच्या आकर्षक रिकरिंग ठेव योजना

केएआयजेएस बँक आकर्षक ठेव योजना

०४/१२/२०१८ पासून सर्व ठेव खात्यांना लागू झालेले मंजूर बोर्ड मीटिंग ठराव न. १३ दिनांक :01/१२/२०१८ ने ठेवीवरील व्याज दर पत्रक

व्याज दर

मासिक हप्ता
जनरल
जेष्ठ नागरीकांनसाठी
कालावधी महीने व्याज दर मुदती नंतर मिळणारी रक्कम व्याज दर मुदती नंतर मिळणारी रक्कम
१२ ८.२५% १२५.५० ९.२५% १२६.२०
२४ ८.२५% २६१.७५ ९.२५% २६४.५५
३६ ७.५०% ४०४.८५ ८.५०% ४११.३०
४८ ७.५० % ५६१.२५ ८.५०% ५७३.३५
६० ७.५० % ७२९.८० ८.५०% ७४९.७०
७२ ७.५० % ९११.४५ ८.५०% ९४१.६५
८४ ७.५०% ११०७.२० ८.५०% ११५०.५५
९६ ७.५०% १३१८.१५ ८.५०% १३७७.९०
१०८ ७.५०% १५४५.४५ ८.५०% १६२५.६०
१२० ७.५० % १७९०.४० ८.५०% १८९४.७०


पिग्मी ठेव:

एक वर्षाकरीता ३ % व दोन वर्षे व त्यापुढे ३.५० %.
सेव्हींग्ज व्याज दर :३.५०%.
स्पेशल सेव्हींग्ज व्याज दर :३.५०%.
नो फ्रील सेव्हिंग ३.५०%.
कर बचत ठेव योजनेसाठी व्याजदर ८.०० %

* Facility is allowed to Individual Person or Joint Account Holders and Hindu Undivided family
* Deposit amount will be eligible for Income Tax benefit under IT Act 80 C.
* Period of deposit will be 5 years, Premature closure is not allowed.
* TDS is applicable on the interest of Deposit Amount.
* Deposit amount will be Rs. 100/- or in multiples of Rs. 100/-
* Monthly, quarterly , half yearly interest will be given or after maturity amount will be paid with interest on maturity.
* Duration of deposit will be minimum 5 years and maximum 10 years.
* Nomination facility is available
* 8.50% rate of interest for senior citizen.

General Information

* Senior Citizens (Age above 60 years) 0.50% extra interest.सुकन्या रिकरिंग ठेव योजना

सुकन्या रिकरिंग ठेव योजना
योजनेचे नाव सुकन्या रिकरिंग ठेव योजना
कोणासाठी दरमहा गुंडवणूक करणाऱ्यासाठी
या योजनेत कोण भाग घेऊ शकतो/शकते 1. सज्ञान मुलीच्या नावे.
2. अज्ञान मुलीचे नावे (अज्ञान पालन कर्ता)
कमीत कमी गुंतवणूक रु १००० /- व त्यापुढे रु १० च्या पटीत
योजनेचा कालावधी ५ वर्षे ६ वर्षे ७ वर्षे ८ वर्षे ९ वर्षे १० वर्षे
व्याजदर ८.५० % ८.५० % ८.५० % ८.५० % ८.५० % ८.५० %
मुदतीनंतर मिळणारी रक्कम ५ वर्षे रु ७४,८५० /-( दरमहा रु १००० /- ५ वर्ष भरलेनंतर )
६ वर्षे रु ९३,९८० /- ( दरमहा रु १००० /- ६ वर्ष भरलेनंतर )
७ वर्षे रु १,१४,७९० /- ( दरमहा रु १००० /- ७ वर्ष भरलेनंतर )
८ वर्षे रु १,३७,४२६ /- ( दरमहा रु १००० /- ८ वर्ष भरलेनंतर )
९ वर्षे रु १,६२,०४८ /- ( दरमहा रु १००० /- ९ वर्ष भरलेनंतर )
१० वर्षे रु १,८८,८३० /- ( दरमहा रु १००० /- १० वर्ष भरलेनंतर )
अन्य शर्ती १. सादर योजना दि ०१/०१/२०१८ पासून कार्यनिवात होईल
२. सदरची योजना फक्त मुलींच्याकरिता राहील.
३. या ठेवीवर बँकेच्या नियमाप्रमाणे ठेव तारण कर्ज मिळू शकेल
४. नियमाप्रमाणे सेवकांना १% जादा व्याजदर राहील .
५. सदर योजनेत सहभाग घेणेत येणाऱ्या कन्येच्या नावे बँकेमार्फत प्रधान मंत्री योजने अंतर्गत रु २ लाखाचा अपघाती विमा उतरवला जाईल व जर १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या कन्येच्या नावे खाते उघडल्यास त्याचे अज्ञान पालन कत्यांचे नावे हा विमा उतरवण्यात येईल .
६. मुदतपुर्वे ठेव रक्कम घेतल्यास संबंधित मुदतपूर्व ठेवीचे नियम लागू राहतील .
७. या ठेव योजनेस आयकर नियमानुसार टी डि एस लागू राहील.
८. या योजनेस रिकरिंग ठेवीसाठी असणारे सर्वे नियम लागू होतील .
९. बँकेचा KYC धोरणाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून घेणे बंधनकारक राहील .
१०. हि योजना बंद करणेचा तसेच वरील नियमांमध्ये बदल करणेचा अधिकार संचालक मंडळास राहीलमहिला सुवर्णालंकार रिकरिंग ठेव योजना

महिला सुवर्णालंकार रिकरिंग ठेव योजना
योजनेचे नाव महिला सुवर्णालंकार रिकरिंग ठेव योजना
कोणासाठी दरमहा गुंडवणूक करणाऱ्यासाठी
या योजनेत कोण भाग घेऊ शकतो/शकते वयक्तिक महिला, सज्ञान मुलगी किंवा अज्ञान मुलीचे नावे पालन कर्ता
कमीत कमी गुंतवणूक रु ५०० /- व त्यापुढे रु १०० च्या पटीत
>योजनेचा कालावधी ३ वर्ष ४ वर्ष ५ वर्ष ६ वर्ष ७ वर्ष
व्याजदर ८.५० % ८.५० % ८.५० % ८.५० % ८.५० %
मुदतीनंतर मिळणारी रक्कम ३ वर्ष रु २०,५४६ /- ( दरमहा रु ५०० /- ३ वर्ष भरल्यानंतर )
४ वर्ष रु २८,६३१ /- ( दरमहा रु ५०० /- ४ वर्ष भरल्यानंतर )
५ वर्ष रु ३७,४२५ /- ( दरमहा रु ५०० /- ५ वर्ष भरल्यानंतर )
६ वर्ष रु ४६,९९०/- ( दरमहा रु ५०० /- ६ वर्ष भरल्यानंतर )
७ वर्ष रु ५७,३९५ /- ( दरमहा रु ५०० /- ७ वर्ष भरल्यानंतर )
अन्य शर्ती १. सादर योजना दि ०१/०१/२०१८ पासून कार्यनिवात होईल
२. सदरची योजना फक्त महिलांसाठी आहे
३. सज्ञान मुलीच्या वैयक्तिक नावावर सुरु कर्ता येईल
४. अज्ञान मुलीच्या नावे पालन कर्ता - आई/वडील नावांने सुरु करतील
५. वैयक्तिक महिलांच्या नावांने सुरु करता येईल
६. या ठेवीवर बँकेच्या नियमाप्रमाणे ठेव तारण कर्ज मिळू शकेल
७. नियमाप्रमाणे सेवकांना १% जादा व्याजदर राहील
८. जेष्ठ नागरिकांना ०.५० % जादा व्याझदार राहील
९. सादर योजनेत सहभाग घेणेत येणाऱ्या १८ ते ७० वयोगटातील महिलांचा बँकेमार्फत प्रधान मंत्री विमा योजनेअंतर्गत रु २ लाखांचा अपघाती विमा उतरवला जाईल व जर १८ वर्षपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावे खाते उघडल्यास त्याचे अज्ञान पालन कत्यांचे नावे हा विमा उतरवण्यात येईल
१०. मुदतपुर्वे ठेव रक्कम घेतल्यास संबंधित मुदत पूर्वे ठेवीचे नियम लागू होतील
११. या ठेव योजनेस आयकर नियमानुसार टी डि एस लागू राहील.
१२. या योजनेस रिकरिंग ठेवीसाठी असणारे सर्वे नियम लागू होतील .
१३. बँकेचा KYC धोरणाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून घेणे बंधनकारक राहील .
१४. हि योजना बंद करणेचा तसेच वरील नियमांमध्ये बदल करणेचा अधिकार संचालक मंडळास राहीलविध्यार्थी रिकरिंग ठेव योजना

विध्यार्थी रिकरिंग ठेव योजना
योजनेचे नाव विध्यार्थी रिकरिंग ठेव योजना
कोणासाठी दरमहा गुंडवणूक करणाऱ्यासाठी
या योजनेत कोण भाग घेऊ शकतो/शकते अज्ञान विध्यार्थी ( पालक-पालन कर्ता )
कमीत कमी गुंतवणूक रु ५०० /- व त्यापुढे रु १०० च्या पटीत
योजनेचा कालावधी १२० महिने (ठेव ठेवल्यापासून )
व्याजदर ८.५० %
मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु ९४,४१५ (दरमहा रु ५०० / - १० वर्षे भारलेनंतर )
Other Conditions १. सादर योजना दि ०१/०१/२०१८ पासून कार्यनिवात होईल
२. सदरची योजना फक्त विध्यार्थ्यांसाठी लागू राहील
३. या ठेवीवर बँकेच्या नियमाप्रमाणे ठेव तारण कर्ज मिळू शकेल
४. नियमाप्रमाणे सेवकांच्या मुलांचे खात्याकरिता १% जादा व्याजदर राहील .
५ . या योजनेत सहभाग घेण्यात येणाऱ्या अज्ञान विध्यार्थ्यांच्या पालकांचा बँकेमार्फत प्रसाधन मंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रु २ लाखाचा अपघाती विमा उतरवला जाईल .
६. मुदतपुर्वे ठेव रक्कम घेतल्यास संबंधित मुदत पूर्वे ठेवीचे नियम लागू होतील .
७. या ठेव योजनेस आयकर नियमानुसार टी डि एस लागू राहील.
८. या योजनेस रिकरिंग ठेवीसाठी असणारे सर्वे नियम लागू होतील .
९. बँकेचा KYC धोरणाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून घेणे बंधनकारक राहील .
१०. हि योजना बंद करणेचा तसेच वरील नियमांमध्ये बदल करणेचा अधिकार संचालक मंडळास राहील

खास तुमच्यासाठी

केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »