केएआयजेएस बँक इतिहास
 

KAIJS कर्ज

केएआयजेएस बँक इतिहास

पुष्पक वाहन कर्ज योजना:

Whichever the CAR our auto loan is the answer

पुष्पक वाहन कर्ज योजना:

उद्देश

दोन चाकी/ चार चाकी वाहन खेरदी.


कर्ज मर्यादा

a) नवीन वाहनासाठी त्याच्या शोरुम कीमतीच्या ७५%
जुन्या वाहनासाठी ५०%
b)र्ज रक्कम ही अर्जदाराच्या परत फेडीच्या क्षेमतेवर अवलंबून आहे a आणि b कमी असणारी रक्कम मंजूर करण्यात येईल.


पात्रता

1) नोकरदार वर्ग:
-अर्जदार व्यक्ती सरकारी, नीमसरकारी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, सरकारी ,खाजगी व सार्वजनीक क्षेत्रातील नामांकित संस्थेमधे नोकरी करणारी असावी.
- दरमहा पगारातून कर्ज हप्ते वसूल करण्याचे अधिकार पत्र, हमीपत्र तसेच निवृत्ती नंतर मीळणारे फायद्याचे हमीपत्र आवश्यक.
-पगारातून एकूण वजावट ही एकूण दरमहा पगाराच्या ६५% पेक्षा जास्त नसावी.

2) For self employed:
- Applicant should be income tax payee.


परत फेडीचा कालावधी

दोन चाकी साठी जास्ती जास्त ३ वर्षे
चार चाकी साठी जास्ती जास्त ५ वर्षे


सुरक्षा

1) Hypothecation of two wheeler / four wheeler to be purchased.
2) दोन हमीदार.


Pre-payment Charges

Nil


Document Required

1) Pro form a invoice / Quotation from dealer, valuation for old vehicle.
2) Photographs, identy proof, age proof, photo proof, residence proof of borrower & guarantor.
3) In case of salaried customers salary slip, IT returns with computation of income.
4) In case of self employed profit & loss A/c, balance sheet & IT returns.

खास तुमच्यासाठी

केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »