केएआयजेएस बँक इतिहास
 

केएआयजेएस कर्ज

केएआयजेएस बँक इतिहास

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना

उद्धेश

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दृष्टी आहे ज्यात एकाच ठिकाणी सर्व लाभ पोचविल्या जातील. सरकारने, ९ राज्यात ३५ अशी शहरे शोधली आहेत ज्यात शहरी गरीबांसाठी घरबांधणी सुरु केल्या जाईल.ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे. सर्वांसाठी घरे ही योजना प्रमुखत: दोन विभागांमध्ये विभाजित केल्या गेली आहे:प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण).

पात्रता

अ) आर्थिक दुर्बल घटक / अल्प उत्पन्न धारकांकरीता:
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न :- रु ६.०० लाख पर्यंत
- अनुदान :- ६.५० %
- मिळणारी सबसिडी रक्कम :- रु २,६७,२८० /- पर्यंत

आ) मध्यम उत्पन्न धारकांकरीता :
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न :- रु १२.०० लाख – रु १८.०० लाख पर्यंत
- अनुदान :- ४.०० % – ३.०० %
- मिळणारी सबसिडी रक्कम :- रु २,३५,०६८ / – रु २,३०,१५६ / – पर्यंत


अटी

अ) कुटुंबियांचे भारतात कुठेही पक्के घर नाही अशा व्यक्ती या योजनेस पात्र राहतील.
आ) केवळ नगरपालिका व महानगरपालिका हद्दीतील घरांकरिता सदर योजना लागू राहील.
इ) बँकेच्या कर्जाच्या इतर अटी लागू राहतील.


खास तुमच्यासाठी

केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »