केएआयजेएस बँक इतिहास
 
केएआयजेएस बँक

एन एफ एस (नॅशनल फयनान्शिंग स्विच ):

NFS Network

आयडीआरबीटी हैदराबाद या संस्थेने एन एफ एस (नॅशनल फयनान्शिंग स्विच ) या सॉफ्टवेरचे विकसत केले . त्यानीच याची संकल्पना आणि संशोधन केले . एन एफ एस मुळे वेगवेगळ्या बँकेचे ऐटीएम सर्व ग्राहक वापरू शकतात आरबीआईने एनपीसीआई ला सर्व व्यवहार आयडीआरबीटी कडून दिनांक १५/१०/२००९ घेण्यास प्रमाणित केले .एनपीसीआई ने १४/१२/२००९ पासून सर्व कार्यभार पाहण्यास सुरवात केली . कोणतीही बँक जी २४/७ व्यवहार करू शकते ती एन एफ एस मध्ये समाविष्ट होऊ शकते . या मुळे शेड्युल्ड , नॉन शेड्युल्ड व सहकारी बँका ना नॅशनल ऐटीएम नेटवर्क माधील १ लाख पेक्षा जास्त ऐटीएम मधून आपल्या ग्राहकांना पैसे काढण्याची सोय देत येयील . एन एफ एस मध्ये ११८ बँकाचा समावेश आहे . एनपीसीआई प्रमाणित ऐटीएम कार्डना रूपे असे नाव देण्यात आले आहे.

NFS
 
केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »