केएआयजेएस बँक इतिहास
 

केएआयजेएस कर्ज

केएआयजेएस बँक इतिहास

ज्ञानसाधना शैक्षणीक कर्ज

उच्च शिक्षण खर्च आर्थिक मदत

शैक्षणीक कर्ज योजना

उद्देश

शैक्षणीक फी ,होस्टेल फी, पुस्तके व शिक्षणासाठी लागणारी व इतर साधने खरेदीसाठी.


कर्ज मर्यादा

जास्तीत जास्त रु.१०.०० लाख भारतात शिक्षणासाठी


जास्तीत जास्त रु.२०.०० लाख भारता बाहेर शिक्षणासाठी.


पात्रता

१) १८ ते २८ वर्ष वयोगटातील व्यक्ती (मुलगा /मुलगी) अज्ञान व्यक्तीसाठी – अज्ञान पालनकर्ता.
२) भारत सरकार किंवा राज्य सरकार यांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठातील किंवा संस्थातील अभ्यासक्रम
३) खालील अभ्यासक्रम साठी उपलब्ध होईल .

अ) इंजिनिअरींग मधील पदवी किंवा पदवीका किंवा मास्टर डिग्री.
ब) एमबीबीएस, एमएस ,एमडी, बीएचएमएस, बीडीएस, तत्सम
क) एमबीए / कंपनी सेक्रेटरी /आयसीडब्ल्यूए/सीए, फायनान्शीयल ; कोँस्ट अँनालिसीस (एफसीए) बीएससी,एमएससी अँग्री .
ड)कृषी / कृषी अभियांत्रीकी पदवी पदव्युत्तर शिक्षण
इ )डिप्लोमा, डिग्री आणि मास्टर डिग्री कॉम्पुटर / कॉम्पुटर कोर्सेस मध्ये .


2) For self employed:
- Applicant should be income tax payee.


परतफेड कालावधी

जास्तीत जास्त 10 वर्षे(Including moratorium period)


Security

Loan amount up to Rs. 50,000
- Two guarantors

Loan amount more than Rs. 50,000
- Immovable property is required as collateral security. Two guarantors


आवश्यक कागदपत्रे

1) Admission conformation letter from college.
2) Courses expenses certificate from college.
3) Mark sheets of previous examination.
4) Income proof of guardian.
5) Photographs, identy proof, age proof, photo proof, residence proof of borrower & guarantor.

खास तुमच्यासाठी

केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »