केएआयजेएस बँक इतिहास
 

विद्यमान अध्यक्ष

श्री. प्रकाश आवाडे
श्री. प्रकाश आवाडे (पूर्व वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी दि. २६.०२.२०१८ रोजी क्ल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदाची सूत्रे स्विकारली. श्री. प्रकाश आवाडे हे इचलकरंजीतील प्रतिष्ठीत नागरिक आहेत. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री असताना श्री. आवाडे साहेबांनी वस्त्रोद्योग व्यवसायाला नवसंजीवनी मिळवुन देण्यासाठी कसोशीने व तळमळीने प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर २३ कलमी योजना राबविली, जेणे करून वस्त्रोद्योग व्यवसायाला पुर्नजीवन प्राप्त झाले. याच बरोबर त्यांनी पारंपारिक यंत्रमाग व्यवसायाला नवे स्वरूप देऊन त्यामध्ये वेविध्यता आणली व यंत्रमाग व्यवसायाला मूल्यवर्धित व्यवसाय म्हणुन नावारूपास आणले. श्री. आवाडे साहेबांचे इचलकरंजी शहराचे पूर्वकडील मॅंचेस्टर हे रूप बदलून हाय-टेक सिटी मध्ये रुपांतरीत करण्याचे स्वप्न जागतिकीकरणामुळे सत्यात उतरले आहे. श्री. प्रकाश आवाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे इचलकरंजी शहरामध्ये यांत्रिकीकरण घडुन आले असून, इचलकरंजी शहर हे देशातील शटललेस लुम्सचे सर्वात मोठे केंद्र झाले आहे. श्री. आवाडे साहेबांनी इचलकरंजी शहर व परिसरातील २०० एकर जागेत टेक्सटाईल पार्क आणि औद्योगिक इस्टेट उभारण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली आहे ज्यामुळे इचलकरंजी शहर हे आधुनिक वस्त्रोद्योगाचे केंद्रबिंदू बनले असुन येथे तांत्रिक व अत्याधुनिक पद्धतीने वस्त्र निर्मित केली जाते.


केएआयजेएस बँक

जलद बँकिंग

इंटरनेट बँकिंग

मोबाइल बँकिंग

Data NA

एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग आपल्या बोटांच्या टोकावर बँकिंग आणते.बँकने आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग सेवा सुरू केली आहे .अधिक वाचा

एटीएम / शाखा

तक्रार निवारण केन्द्र

आपली काही तक्रार असल्यास ,संपर्क करावा हि विनंती.   अधिक वाचा
केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »