केएआयजेएस बँक इतिहास
 
केएआयजेएस बँक

कॉल सेंटर

call center

आपल्या बँकेचे कॉल सेंटर लवकरच लक्ष्मी रोड पुणे येथे स्वतंत्रपणे चालू होत आहे.

सादर विभागामध्ये खालील प्रमाणे कामकाज चालणार आहे.
टोल फ्री नंबरवर येणारे कॉल : INCOMMING CALLS

१) इंटरनेट बँकींग संबंधी चौकशी.
२) SMS बँकींग संबंधीची चौकशी.
३) कर्ज संबंधीची प्राथमिक चौकशी, व्याज दर स्किम्स प्राथमिक कागद पत्रे, सभासद खातेदार याविषयी माहिती दिली जाईल व सविस्तर कागदपत्रे नियम इ.बाबत शाखेशी संपर्क साधने बाबत सांगितले जाईल .
४) ठेवी संबंधी प्राथमिक चोकशी व्याज दर वेगवेगळे प्रकार सादर करावी लागणारी कागद पत्रे.
५) शाखाविषयी माहिती : शाखेचा पत्ता, फोने नंबर इ. प्राथमिक माहिती .
६) RTGS,NEFT यासंबंधी सर्वसाधारण माहिती : पध्दत , वेळ फायदे चार्जेस इ.


त्यादी प्राथमिक स्वरुपाची माहिती खातेदारांना फोनवरून संगनेत येईल व अधिक माहिती साठी संबंधित शाखेशी फोने करणे विषयी संगनेत येईल .

कॉल सेंटर कडून केले जाणारे कॉल :OUTGOING CALLS

१) SMS बँकिंग साठी रजिस्ट्रेशन केलेनंतर सुसाऱ्या दिवशी सादर खातेदारांचा मोबाईल नंबर कन्फर्म करणेसाठी फोने केला जाईल.
२) शाखेकडील कर्जदारांचा थकबाकी रिपोर्ट रन करून खातेदारांचे थकबाकी बाबत थकबाकीदारांना तीन वेळा फोने केले जातील त्याची नोंद ओमनी सोफ्टवेअर मध्ये केली जाईल त्यानंतर प्रतिसाद ण मिलालेस शाखेकडे रिपोर्ट केला जाईल.
३) प्रमोशन कॉल : ज्या नवीन योजना जाहीर होतील त्याची माहिती देणे. नवीन शाखा ओपन झालेनंतर त्यासंबंधी माहिती देणे.
४) नवीन खाते ओपन केलेनंतर वेलकम कॉल करणे.
५) जे मोठे प्रतिष्ठीत खातेदार असतील त्यांना इंटरनेट बँकिंग व SMS बँकिंग सेवा घेणे बाबत फोने करणे .
६) खातेदारांकडून शाखेतील कामकाजाबाबत तक्रारीचे कॉल आलेस उदा. पासबुक वेळेत मिळत नाही स्तेत्नेंत मिळत नाही, चेकबुक मिळत नाही , या सारखे कॉल आलेस त्याची नेंद करून संबन्धित शाखाधिकारी यांना रिपोर्ट केला जाईल.
७) कॉल सेंटर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू ठेवले जाईल.
८) जर शाखेकडे नवीन खाते ओपन केलेनंतर KYC अपूर्ण असेल तर अशा खातेदारांना कॉल केले जातील व जर खातेदारांनी पूर्तता केले बाबत सांगितलेस तशी कॉल राजीस्तारला नोंद केली जाईल व शाखांना सोफ्टवेअर मध्ये नोंद करणे बाबत रिपोर्ट केला जाईल .

वरील प्रमाणे कॉल सेंटरमध्ये कामकाज केले जाईल

 
केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »